कांग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदी हाजी मुज़म्मिल अली खान यांची निवड
Sach crime news
मुख्य संपादक रशीद शेख
8484819485
------------------------------
Sach crime news
एजाज गुलाब शहा की रिपोर्ट
-----------------------------------
कांग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदी हाजी मुज़म्मिल अली खान यांची निवड जळगाव (अकिल खान), सामाजिक कार्य शेत्रातील सदैव तत्पर व राजकीय शेत्रा मध्ये मागील २५ वर्षां पासून कार्यरत असणारे व खासदार मुकुल वासनिक यांचे कट्टर समर्थक हाजी मुज़म्मिल अली खान यांची काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रताप गडी यांनी निवड केली आहे,
हाजी मुज़म्मिल अली खान यांनी मागील २५ वर्षात काँग्रेस मध्ये जिल्हा एन. एस. यु. आई. सचिव, जिल्हा युवक काँग्रेस सचिव, प्रदेश युवक काँग्रेस सचिव व महासचिव, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्ष पद व मौलाना आझाद विचार मंच जिल्हा अध्यक्ष पद भूषविले असुन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक
, माजी खासदार हुसेन दलवाई ,आमदार डॉ. वजाहत मिर्झा ,माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री आरिफ नसिम खान, माजी मंत्री बाबा सिद्दिकी,माजी मंत्री अमिन पटेल,माजी मंत्री अज़हर हुसेन,माजी आमदार खतिब साहेब ,अहमद खान प्रभारी महाराष्ट्र,आमदार राजेश एकडे,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, डॉ नदीम,बद्रुज़मा,विजय अंभोरे,संजय राठोड व अनेक नेत्या सोबत कार्य करण्यास मदत मिळाली आहे, महणून ईतका मोठा राजकीय अनुभव पाहून महाराष्ट्र राज्य काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे, त्यांच्या निवडीने शेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.
0 Comments