Sach crime news
रशीद बागवान मुख्य संपादक
8484819485
----------------------------
Sach crime news
एजाज गुलाब शाह की रिपोर्ट 7385162883
-----------------------------
बागबान विकास फाउंडेशन तर्फे ईद निमित्त पानपोयीचे उद्घाटन जलगांव
दिनांक २२एप्रिल शनिवार रोजी ईदच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील मेहरूण येथील १५ वर्षापासून सामाजिक कार्यात लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी बागबान विकास फाउंडेशन तर्फे गणेशपुरी मेहरून येथे पाणपोईचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं
जळगाव शहराचे तापमान ४२च्यावर गेल्याने पाण्याची ताहण अधिक प्रमाणात वाढली आहे भयंकर उकाडा होत असल्याने पाणी पाणी जीव करत असतो रोडावरून येणारे जाणाऱ्यांची पाण्याची ताहन भागविण्यासाठी गणेशपुरी येथील रोडावर बागबान विकास फाउंडेशन तर्फे पाणपोई उभारून सामाजिक कार्यकर्ते सलीम बागवान ,यांच्या हस्ते पाणी पाजून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार
डॉ,शरीफ बागवान यांनी संस्थेचे माहिती दिली व या भैयंकर उघड्या मध्ये पक्ष्यांना आपल्या घराचं छतावर किंवा झाडांवर पक्षांकरिता पाण्याची पिण्यासाठी मातीचे पात्र ठेवून व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे यावेळी डॉ, चांद खान ,रउफ बागवान,डॉ, अनिस अहमद इलियास खान ,अशपाक अलीम ,इरफान रउफ अल्ताफ अलीम ,एजाज अलीम, मतीन रउफ ,फरहान शरीफ ,कैफ रफिक यांची उपस्थित होती कार्यक्रमाचे आभार नाजिम निसार यांनी मानले.
0 Comments