जळगाव, सिटी कॉलनी, लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल. भागात वारंवार लाईट बंद होत असून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .आणि रमजान महिन्यानिमित्त रोजदारांना समस्या होत आहे (परेशानी )होत आहेl महोदय वरील विषयानुसार निवेदन करतो की आमच्या भागात लाईटची समस्या झालेली आहे व मुलांचे 10/12पेपर चालू आहे दिवस-रात्र लाईत बंद असल्याने मुलांना अभ्यास करताना बराच त्रास होत आहे तसेच लाईट बंद असल्याने बरेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व त्यामुळे मुलांमध्ये नैराशी पसरली आहे या कारणाने मुलं जर नापास झाली व त्यांना नैराश्यातून काही आपल्या जीवाचा बरा वाईट केल्यास या घटनेस आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी तसेच. रमजाननिमित्त मुसलमान ना सहयरी करण्यासाठी व आपातारी करण्यासाठी संध्याकाळी ही लाईट नसते.रोजे नमाज पूर्ण अंधारात पळावी लागत आहे या एरियात सर्व हिंदू मुस्लिम लोकांना या समस्येचा पुरेपूर सामना करावा लागत आहे आणि त्या प्रशासन जबाबदार आहे.तरी प्रशासनारांनी लवकरात लवकर उपाय करावे नाहीतर आम्ही आंदोलन करू।
0 Comments