बार्सिटाकली ता,प्रतिनिधी
बारशीटाकली नगर पंचायत प्रशासन आर्थीक कमिशन खोरी आणी आर्थिक लाभ उचलणया करीता नेहमी शहर विकासाचे नांवा वर ज्याची खरेदी करणयाची आवशयकता आणी गरज नसते अशया महागडया सामान आणी वस्तु खरेदी करून नंतर त्याला एका ठिकाणी टाकुन त्याचा कोणताही वापर उपयोग ना करता टाकणयात येते आणी शासनाची लाखों रूपयांचा अपव्यव करणयात येते बारशीटाकली नगर पंचायत मार्फत खरी किंमत 15 लाख रूपयों असलेली शौचालय मल्ल उपसा यंत्र मशीन कोणतीही गरज नसतांना 34 लाख रूपये ची किंमत दाखवून खरेदी करून नगर पंचायत प्रांगण मध्य शोभे ची वस्तु महणुन 7 महिनया पासुन उभी ठेवणयात आली आहे
तसेच लाखों रूपयांची घाण कचरा उचलणयाचे हात गाडयां नगर पंचायत चया एका हाल मध्य त्याचा कोणताही वापर ना करता कुलूप लावून ठेवणयात आली आहे नंतर सदर हात गाडयां काही दिवसां नंतर ती ख़राब झालयाचे सांगुन परस्पर विक्री करणयात येणार आहे परंतु नगर पंचायत मध्य मनमानी कारभार सुरू असुन त्याचा कोणीही वाली नाही नगर पंचायत चे कारभार राम भरोसे सुरू असलयाचे चित्र पहावयास दिसते,
0 Comments