मूर्तिजापूर येथे आज दिनांक 17/11/2023 ला शुक्रवार ला सायंकाळी 5 वाजता आमदार श्री.किरण सरनाईक हे मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश संघटन सचिव श्री रवी राठी यांच्या निवास्थानी आले होते रवी भाऊ राठी यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकल्यामुळे आमदार किरण सरनाईक हे आज अचानक रवी राठी यांच्या निवास्थानी आले व त्यांनी रवी राठी याची भेट घेऊन रवी राठी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या स्वागत कार्यक्रमा करिता विनायक गुल्हाने शिवसेना शहर प्रमुख मूर्तिजापूर,बुलढाणा येथील डॉ. देशमुख,अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड, गजानन डाहाळे, गजानन सवाईकर, संतोष चराटे यांच्या उपस्थिती मध्ये सत्कार समारंभचा कार्यक्रमाला संपन्न झाला,
0 Comments