ठानेदार निखिल निर्मळ यांनि घेतली मुस्लिम बांधवां ची शांतता कमेटी मीटिंग।
उदयनगर येथे मोहम्मद पैगंबर (स, अ,) यांची जयंती16 सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद स , अ, यांची जयंती ची मिरवनुक न काढ़ता सर्व मुस्लिम बांधवानी२२सप्टेबंर रविवार रोजी जयंती ची मिरवनुक काढन्या चे ठरवी ले होते त्या अनुष्णघाने २२ तारखेला मिरवणुक काढ़न्यात येनार म्हणून अमडापुर चे कर्तव्य दक्ष ठानेदार निखिल निर्मल यानी२०,सप्तेंबर ला मुस्लिम बांधवांची शांतता मीटिंग घेऊंन पूर्व सूचना देऊन मार्ग दर्शन केले व मिरवणुकी मध्ये जर कोन्ही अभद्र व्यवहार केला तर कड़क करवाही करण्यात येइल आपन जयंती ची मिरवणुकी मध्ये कोणत्याही ही समाज च्या भावना दुखावतील अशी गीत वाजवू नये आपल्याला जो मार्ग दिलेला आहे त्याच मार्गाने आपले मिरवणुक काढ़ावे अन्यथा आपल्या वर कड़क कार्यवाही करण्यात येइल कुठलेही सन उत्सव साजरे करताना कायदा सुवेवस्था कायम राखुन सन उत्सव साजरे करावे अशी सूचना देण्यात आल्या त्यां वेळी बब्बू सेठ, शेख सत्तर,फकीरा भाई,पत्रकार रफीक खान, शेख अफसर, शेख हबीब, शेख इसाक ,इमरान खान,रफीक शेख,बीजेपी अल्पसंख्यक तालुका उपाध्यक्श राजिक खान , शेक लुकमान शेक ताज व असंख्य मुस्लिम बांधव होते।
0 Comments