कारंजा ते मानोरा रोडवरील घटना।
दि 14/9/24 प्राप्त माहितीनुसार सायंकाळी पाचवाजताच्या सुमारास मानोरा वरून कारंजा कडे येत असताना विद्यारंभ स्कूल समोरील गतिरोधकावरून दुचाकी उसळल्याने मागे बसलेली महिला रोडवर पडून जखमी झाली. अपघाताची माहिती समाजसेवक अब्दुल राजिक यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली. त्यांणी तात्काळ शिवनेरी रुग्णवाहिकेचे संचालक अनुप ठाकरे अपघाताची माहिती दिली त्यांनी तात्काळ शिवनेरी शिवनेरी रुग्णवाहिका चालक शुभम खोंड याला तात्काळ घटनास्थळी पाठविले. व अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. जखमी महिलेचे नाव गंगाबाई इंगळे वय 35 रा खांबा डा ता मानोरा तेथील वैद्यकीय अधिकारी उदय जाधव सर यांनी प्रथम उपचार केले त्यावेळी मदतीसाठी कक्ष सेवक सचिन हनुमंते 102 राजभाऊ राठोड हे होते.
0 Comments