डॉ. पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ अंतर्गत श्रीमती.सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला, (अंधारे)येथील वि‌द्यार्थ्यानी पातुर कृषीवीभाग अधिकारी M.S.राऊत सर आणि भगत सर यांच्याकडे जाऊन पिक वीमाबाबत माहिती घेतली

पातुर सवादाता
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ अंतर्गत श्रीमती.सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला, (अंधारे)येथील वि‌द्यार्थ्यानी पातुर कृषीवीभाग अधिकारी M.S.राऊत सर आणि भगत सर यांच्याकडे जाऊन पिक वीमाबाबत माहिती घेतली आणि त्यानंतर पातुर तालुक्यातील आस्टुल पास्टुल गावात जाऊन शेतकऱ्यांना पीक वीमा बद्द‌ल माहीती दिली आणि पिक वीमा चे लाभ समजून सांगीतले. याच्यात कृषी महावि‌द्यालयचे विद्यार्थी यासीर अरफात, अंकित ढोक, शिवमंगल देशमुख, नीलेश खोपे, प्रथमेश महाजन, गौरव गावंडे, अशुतोश रनावरे, सहभागी होते.
यावेळी आस्टुल पास्टुल गावातील शेतकऱ्याची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राम खर्डे, कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ञ प्रो. श्रद्धा चव्हान कार्यक्रम समन्वयक प्रो. शिवकुमार राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.

        बातमी वजाहिराती साठी संपर्क करा

Post a Comment

0 Comments