बार्शीटाकळी 6 जून राजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी केली द ग्रेट मराठ्यांनी खेळ महोत्सवाला सुरुवात. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पुजनास कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत बोबडे, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महादेव धाईत सचिव धनंजय कवळकर आणि तसेच सर्व मान्यवर, रमेश वाटमारे,
अनिल म्हस्के, रवी हिवराळे, संजय कारवाडीया, गणेश खोपे, सचिन वराडे, उमेश राऊत, मयूर कवळकर, सुनील बावणे, भूषण गायकवाड, गोपाल कापकर, बंटी मस्के, संदीप कारकर, सचिन भडांगे, राहुल बोडके, हे सर्व मान्यवर उपस्थित होते,
या सर्व सदस्यांनी सर्व खेळाचे उद्घाटन करून सर्व खेळास सुरुवात केली
या सर्व खेळ महोत्सव मध्ये कबड्डी कुस्ती व्हॉलीबॉल क्रिकेट लगोरी रनिंग आणि सर्वात विशेष महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे विविध खेळ व खेळाने समस्त गावातील महिलांना ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळाली आणि होम मिनिस्टर या खेळाचा बक्षीस च्या नावाखाली पैठणी साडी देण्यात आली
हे सर्व खेळ एकोणवीस जून पर्यंत चालले 20 जून 2024 रोजी याचे या खेळाचे बक्षीस वितरण संपन्न झाले यामध्ये उपस्थित सर्व मान्यवर व समस्त द ग्रेट मराठाचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.
द ग्रेट मराठा मित्र मंडळ आयोजित खेळ महोत्सव 14 दिवस चालला . या मध्ये चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्वतःचा व बरोबर. दुसऱ्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढवला .द ग्रेट मराठा मित्र मंडळ तर्फे तरुणांकरिता मैदानी खेळाचे आयोजन केले होते यामध्ये पंचकमिटी तर्फे नरेश रत्नपारखी या द ग्रेट मराठ्याचे सदस्यांनी विशेष मुलाचे सहकार्य केले यावेळेस विजेत्यांना विशेष आकर्षित बक्षीसे व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हातून वितरित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनास गावातील मोठ्या संख्येने महिला व बालगोपाल व प प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाली नीलकंठ भक्ती पैठणकर श्रद्धा वाट आणि या सभेचे आभार प्रदर्शन नरेश रत्नपारखी यांनी केले .
0 Comments