महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होऊ घातलेल्या हल्ला बोल मोर्चत सहभागी होण्यासाठी, पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात सभे चे आयोजन,

‌‌महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होऊ घातलेल्या हल्ला बोल मोर्चत सहभागी होण्यासाठी, पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात सभे चे आयोजन,   
पातुर तालुका प्रतिनिधी,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब यांच्या सुचनेनुसार दिनांक ११/१२/२०२३ नागपूर येथे होऊ घातलेल्या हल्ला बोल मोर्चत सहभागी होण्यासाठी पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात  दिनांक ०८/१२/२०२३ शुक्रवार रोजी दुपारी २:३० वाजता शहर व तालुका काँग्रेस कमिटीची सभेचे आयोजन करण्यात आले होते  या सभेला बाळापूर विधानसभा मतदार संघ चे समन्वयक मा राम भाऊ डहाके यांची प्रमुख उपस्थित लाभली या  सभेचे अध्यक्ष कांग्रेस नेते हाजी सै बुरहान ठेकेदार होते तर हाजी सै कमरोद्दिन यांची प्रमुख उपस्थिती लाभली या वेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद यांनी केले आपल्या भाषणात राम डहाके यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आव्हान केले की या मोर्चात मोठ्या संख्येने आपण सर्व पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे  या वेळी सभेत मो शब्बीर भाई माजी सरपंच, वरिष्ठ नेते भिमराव कोथळकर, अल्पसंख्याक कांग्रेस चे तालुका अध्यक्ष अब्दुल ज़फर ,सै आसिफ,अज़गर खान,मोतु पहलवान ,सै कौसर,फराज़ अहमद, मो शारीक,सै फैज़ल,पवन सारवान, विलास भाऊ देवकर,जावेद खान, अक्रम खान, सह शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           बातमी वजाहिराती साठि सम्पर्क करा

Post a Comment

0 Comments