बार्शिटाकली नगर पंचायत मध्य हे काय चाललंय ?

बार्शिटाकली नगर पंचायत मध्य हे काय चाललंय ?
बर्शिटाकली प्रतिनिधि,
बारशीटाकली नगर पंचायत मार्फत नाम मात्र एका ठेकेदारांना नगर पंचायत मध्य मनूषय बल मदतगार म्हणून लिपीक कर्मचारी पदाचा ठेका देणयात आला त्या मध्य एकुण 4 लिपीक कर्मचारी महणुन नगर पंचायत मध्य नियुक्ती देणयात आली आणी नियमां नुसार त्या लिपिक कर्म चारी यांना शासनाचे नियमां नुसार 18 हजार वेतन देणयाचे रेकार्ड वर दाखविणयात आले परंतु त्या 4 नियुक्ती दिलेले लिपीक कर्मचारी यांना 9 हजार रूपए वेतन देणयात येणार आहे निलेश महादेव निखाडे हा 8 वर्षा पासुन नगर पंचायत मध्य हातपंप दूरूसती करणयाचा ठेकेदार आहे त्याचे माध्यमाने शहरातील तथा कथीत हातपंप दूरूसती करणयात येते आणी हात पंप दुरुस्ती चे मटेरीयल सप्लायर ची निलेश महादेव निखाडे याची कोणतीही दुकान वगैरा नसतांना तो आपल्या सवाक्षरी ने मटेरीयल सप्लाय ची बिले सुद्धा देत आहे त्याची बिले ग्राह्य धरुन संबंधीत अभीयंता हे दर महिनयाला हात पंप दूरूसती चे बिले काढुन मोठा अपहार करीत आहे परंतु एकी कड़े निलेश महादेव निखाडे हात पंप दूरूसती ठेकेदार आणी हात पंप दूरूसती चे मटेरीयल सप्लायर दाखविणयात येते तर दुसरी कड़े त्याला मनूषय बल योजना अंतर्गत लिपीक मदतगार म्हणून नियुक्ती देणयात आली आहे आणी ज्या 4 लोकांना मनुष्य बल लिपीक पदाची नगर पंचायत मध्य नियुक्ती देणयात आली त्या सर्वांची शैक्षणीक योग्यता त्यांचे अनूभव प्रमाण पत्राची संगणक आणी टंक लेखक प्रमाण पत्राची नगर पंचायत मार्फत तपासणी ना करता कोणत्या नियमाने नियुक्ती देणयात आली आणी 18 हजार रूपए वेतन देणया एवजी 9 हजार रूपए वेतन देणया चे अटी वर सदर कर्मचारी यांना नियुक्ती देवुन या मध्य सुधदा नगर पंचायत चे अधीकारी कर्मचारी हे मोठा अपहार करीत आहे,
बातमी व जाहिराती साठि आमच्याशि सामपर्क साधावा
 

Post a Comment

0 Comments