कृषि महाविद्यालयचे विद्यार्थ्यांनी ई पीक पाहणी बद्द्ल दिली माहीती.

कृषि महाविद्यालयचे विद्यार्थ्यांनी ई पीक पाहणी बद्द्ल दिली माहीती.
 प्रतिनिधि,,,,
 पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ अंतर्गत श्रीमती.सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला, (अंधारे) येथील वि‌द्यार्थ्यांनी  पासटुल गावात जाऊन शेतकऱ्यांना ई पीक पाहणी मोबाईल ऐप बद्द्ल शेतकऱ्यांना समजून सांगीतले आणि शेतकऱ्यांदवारे विचारलले प्रश्नाचे उत्तर दिले. याच्यात कृषी महावि‌द्यालयचे विद्यार्थी यासीर अरफात, शोएब अख्तर, सहभागी होते.
यावेळी पास्टुल गावातील शेतकऱ्याची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राम खर्डे सर, विषय तज्ञ प्रो.चैतन्य धामणकर सर, कार्यक्रम समन्वयक  प्रो. शिवकुमार राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
          बातमी व जाहिराती साठी सम्पर्क करा

Post a Comment

0 Comments