ऑल इंडिया, मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ची उत्तर महाराष्ट्र मधे जळगाव, रावेर आणि धुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ खालिद परवेज साहब यांनी पक्षाच्या पोस्ट धारकासह असदुद्दीन ओवेसी साहब आणि इम्तियाज जलील साहब यांची भेट घेतली.
उत्तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत भाग घेण्याबाबत चर्चा झाली.उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर आणि धुळे लोकसभा मतदारसंघात आम्ही मजबूत आहोत आणि इंशाअल्लाह आम्ही तिथे निवडणूक लढवू आणि मेहनत करून जिंकू,असे आश्वासन डॉ. खालिद परवेझ साहब यांनी असद साहब व इम्तियाज जलील साहेबांना दिले.
इन्शाअल्लाह, लवकरच डॉ. खालिद परवेझ साहेब जळगाव, रावेर आणि धुळे लोकसभा मतदारसंघात जाऊन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.बैठकीत यांची होती उपस्थिति.सानीर सैय्यद ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यार्थी आघाडी)शोएब मुल्ला ( उत्तर महाराष्ट्र समन्वयक)सैय्यद दानिश ( पोलिटिकल स्ट्रेटेजिस्ट & टैटीशन - Aimim , नॉर्थ महाराष्ट्र.)
रय्यान जहागीरदार ( माजी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष)जिया बागवान ( माजी जळगाव जिल्हाध्यक्ष)ज़ीशान पठान ( माजी नंदुरबार जिल्हाध्यक्ष)अहमद काजी (नासिक Aimim)
जुबेर देशमुख ( उत्तर महाराष्ट्र सदस्य)रशीद खान (जलगांव जिला अध्यक्ष वाहतुक आघाडी)
आणि कार्यकर्ता उपस्थित होते.
0 Comments