पातुर तालुका काँग्रेस कमिटी तथा शहर काँग्रेस कमिटी तर्फे बूथ लेवल एजंट यांचे प्रशिक्षण शिबिर.

पातुर तालुका काँग्रेस कमिटी तथा शहर काँग्रेस कमिटी तर्फे बूथ लेवल एजंट यांचे प्रशिक्षण शिबिर 
पातुर प्रतिनिधि, जुबेर शेख
पातुर, काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार मा.श्री. धीरज भाऊ लिंगाडे,  प्रदेश सचिव प्रकाश तायडे, जिल्हाउपाध्यक्ष श्री. महेश गणगणे पातुर  न प चे  माजी अध्यक्ष सय्यद   बुरहान साहेब, तसेच काँग्रेस नेते  सैय्यद कमरुद्दीन,सैय्यद अझहर सर, शब्बीरभाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथा अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री. अशोक अमानकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले 
कार्यक्रमाची सुरुवातीला महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतेमेवर हार फुले अर्पण करण्यात आले प्रस्तावित शहर काँग्रेस कमिटी चे  अध्यक्ष मुख्तार शेख अहमद यांनी केले या नंतर प्रकाश तायडे,कमरोद्दिन सर,महेश गणगणे, सै बुरहान भाई, यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख मार्गदर्शक आमदार लिंगाडे यांनी आपल्या भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष व संघटन वाढविण्यासाठी बुथ अध्यक्षांची भुमिका किती महत्त्वाची आहे पटवून दिले या नंतर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब यांनी आपल्या भाषणात म्हणाले की येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत या करीता सर्व बुथ अध्यक्षांनी तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूकी करीता तय्यार राहावे या करीता निवडणूक पुर्व बुथ अध्यक्ष यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील सर्व बुथ अध्यक्षांनी संबंधित बूथ  ची मतदान केंद्राची मतदार यादी वितरित करण्यात आली .
      
यावेळी  पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मुख्तार शेख अहमद तालुकाध्यक्ष राजेश गावंडे   नाना देशमुख, श्री कपिल रावदेव, समाधान राढोड,बाबुभाई, अज़गर खान,युनूस भाई, अतुल पाटील अमानकर, ज़फर भाई,अयाज़ खान,चंदू  बारतासे, हरिभाऊ चोपडे, बंटी गहिलोत , संदिप भाऊ फुलारी,मो ताज भाई, मधुकर ईंगळे, मोहसीन खान, फारुख खान,कासम खान, रशीद खान,शेख वसीम,अनील उगले,शेख कालु, सोळंके भाऊ, गजानन चव्हाण,सदेवीदास बर्डे, विलास हरमकर,शमीम पठाण, हरीभाऊ चोपडे,सह मोठ्या प्रमाणावर पातुर तालुक्यातील काँग्रेसचे बूथ लेवल एजंट तथा पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार मा.श्री. धीरज भाऊ लिंगाडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, जिल्हाउपाध्यक्ष श्री. महेश गणगणे पातुर न प चे माजी अध्यक्ष सय्यद बुरहान साहेब, तसेच काँग्रेस नेते सैय्यद कमरुद्दीन,सैय्यद अझहर सर, शब्बीरभाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथा अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री. अशोक अमानकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवातीला महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतेमेवर हार फुले अर्पण करण्यात आले प्रस्तावित शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद यांनी केले या नंतर प्रकाश तायडे,कमरोद्दिन सर,महेश गणगणे, सै बुरहान भाई, यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख मार्गदर्शक आमदार लिंगाडे यांनी आपल्या भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष व संघटन वाढविण्यासाठी बुथ अध्यक्षांची भुमिका किती महत्त्वाची आहे पटवून दिले या नंतर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब यांनी आपल्या भाषणात म्हणाले की येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत या करीता सर्व बुथ अध्यक्षांनी तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूकी करीता तय्यार राहावे या करीता निवडणूक पुर्व बुथ अध्यक्ष यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील सर्व बुथ अध्यक्षांनी संबंधित बूथ ची मतदान केंद्राची मतदार यादी वितरित करण्यात आली .
      यावेळी पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मुख्तार शेख अहमद तालुकाध्यक्ष राजेश गावंडे नाना देशमुख, श्री कपिल रावदेव, समाधान राढोड,बाबुभाई, अज़गर खान,युनूस भाई, अतुल पाटील अमानकर, ज़फर भाई,अयाज़ खान,चंदू बारतासे, हरिभाऊ चोपडे, बंटी गहिलोत , संदिप भाऊ फुलारी,मो ताज भाई, मधुकर ईंगळे, मोहसीन खान, फारुख खान,कासम खान, रशीद खान,शेख वसीम,अनील उगले,शेख कालु, सोळंके भाऊ, गजानन चव्हाण,सदेवीदास बर्डे, विलास हरमकर,शमीम पठाण, हरीभाऊ चोपडे,सह मोठ्या प्रमाणावर पातुर तालुक्यातील काँग्रेसचे बूथ लेवल एजंट तथा पदाधिकारी उपस्थित होते.
        बातमी व जाहिराती साठी  सम्पर्क  साधा

Post a Comment

0 Comments