कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बडिंग, ग्राफटिंग व नर्सरी मॅनेजमेंट बद्दल दिली माहीती.

कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बडिंग, ग्राफटिंग व नर्सरी मॅनेजमेंट बद्दल दिली माहीती. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला, (अंधारे) येथील विद्यार्थ्यानी आसटुल पासटुल गावात जाऊन शेतकऱ्यांना बडिंग, ग्राफटिंगची प्रोसेस समजून सांगितली व नर्सरी मॅनेजमेंटचे फायद्यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि शेतकऱ्यांदवारे विचारलले प्रश्नाचे उत्तर दिले. याच्यात कृषी महाविद्यालयचे विद्यार्थी यासीर अरफात, अंकित ढोक, शिवमंगल देशमुख, नीलेश खोपे, प्रथमेश महाजन, गौरव गावंडे, अशुतोश रनावरे, शोएब अख्तर, सहभागी होते.
यावेळी आस्टुल पास्टुल गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राम खर्डे सर, कार्यक्रम अधिकारी प्रो. सागर भगत सर आणि कार्यक्रम समन्वयक प्रो. शिवकुमार राठोड सर, तसेच विषय तज्ञ डॉ. दिशा पाटील मैम, यांचे मार्गदर्शन लाभले.
          
            बातमी व जाहिराती साठी सम्पर्क करा, 

Post a Comment

0 Comments